अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय निर्णय बेकायदेशीर आहे...?
1982 प्रमाणे याही वर्षी जळकी डिग्री विद्यार्थ्यांना मिळणार का ?
लॉक डाऊन काळात परीक्षा घेणे शक्य आहे का ?
याविषयी जाणून घ्या सकाळच्या राउंड टेबल चर्चेमध्ये जाणकार मंडळीनी आपली मते काय मांडले आहेत...
रिपोर्टर : ओंकार धर्माधिकारी
व्हिडिओ : मोहन मेस्त्री